राष्ट्रपिता जोतिबा फुले यांच्या पुतळ्यावर शाईफेक करून विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर त्वरित कारवाई करा-अखिल भारतीय...
इंदापूर; आज इंदापूरात तालुक्यातील काही प्रमुख ओबीसी नेत्यांनी इंदापूर तहसीलदारांकडे एक निवेदन दिले आहे या निवेदनामध्ये यवतमाळ येथील महात्मा फुले चौक येथे असलेल्या भारतीय सामाजिक क्रांतीचे जनक राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यावर शाईफेक करून...
“माणसाला माणुस म्हणून जगण्याचा अधिकार फक्त बाबासाहेबांमुळे मिळाला-आमदार दत्तात्रय भरणे .
हजारो वर्ष गुलामगिरीत खितपत पडलेल्या दिन दुबळ्या समाजाला गुलामीच्या शोषणातून बाहेर काढून त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळाला असल्याचे गौरवोद्गार आमदार दत्तात्रय भरणे यांनी काढले.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या...
इंदापूर तालुक्यात आदर्शवत असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघ शेटफळ हवेलीची सहल उत्साहात संपन्न.
भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघ शेटफळ हवेली आयोजित शिर्डी - नाशिक - त्र्यंबकेश्वर - वणी सहल.
इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली या गावी सर्व जाती धर्मातील ज्येष्ठ नागरिक एकत्र येत एक आदर्शवत ज्येष्ठ नागरिक संघ उभारला आहे....
⏰ बोरी गावचे राहुल पाटील यांची सोशल मिडियाच्या उपाध्यक्षपदी निवड.
बोरी: इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडियाच्या उपाध्यक्षपदी बोरी गावचे राहुल शरद पाटील यांची निवड करण्यात आली.या निवडीचे पत्र आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते देण्यात आले. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली व प्रदेशाध्यक्ष सुनील...
माजी मुख्यमंत्री तथा बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक मनोहर जोशी यांचं निधन.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं आहे. वयाच्या 87व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मध्यरात्री 3 वाजता मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.दरम्यान, मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना...
शिवजयंती निमित्त बेरोजगारांना नोकरीची संधी:आमदार पुत्र श्रीराज दत्तात्रय भरणे यांची संकल्पना’..वाचा सविस्तर
छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारी 2024 रोजी जयंती आहे या जयंतीस समाजातील वेगवेगळ्या घटकांना न्याय मिळावा या हेतूने काहीतरी अनोखी संकल्पना करत एक मोहीम राबवावी असा विचार इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचे पुत्र...
आजपासून आ.दत्तात्रय भरणे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन व आमरण उपोषण… वाचा सविस्तर.
मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी याठिकाणी चालु केलेल्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ पाठींबा म्हणुन इंदापूर तालुका सकल मराठा समाजातील काही समाज बांधव आज शनिवारी दि.१७ फेब्रुबारी पासून इंदापूरचे लोकप्रतिनिधी माजी...
अमित शहा यांच्याकडून हर्षवर्धन पाटील यांना प्रेमाचा गोडवा..राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन...
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील ; पवारांना धक्का!
- 50 वर्षानंतर भाजपचे वर्चस्व!
इंदापूर :प्रतिनिधी दि.16/2/24
नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी राज्याचे माजी सहकार मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील...
हभप विद्याताई शिंदे महाराज यांचे उद्या अवसरीमध्ये किर्तन सोहळा.
जय शिवाजी तरुण मित्र मंडळ शिवाजीनगर अवसरी, यांच्या वतीने उद्या दि.13/2/2024 रोजी गणेश जयंती निमित्त ह. भ. प.सौ. विद्याताई शिंदे महाराज यांचे सुश्राव्य असे किर्तन अवसरीमध्ये रात्री 9 ते 11 या वेळेमध्ये होणार असून...
पत्रकाराची समयसूचकता व पोलीस निरीक्षकांची कर्तव्यतत्परतेमुळे महिलेला दागिन्यांसह बॅग मिळाली परत… वाचा सविस्तर.
पोलिस व पत्रकार यांच्या तत्परतेने प्रवासी महिलेला बॅग मिळाली परत..सोन्याच्या दागिन्यांसह मुद्देमाल मिळाला परत..पुणे ते इंदापूर प्रवासादरम्यानची घटना
सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी येथून दुसऱ्या दिवशी बॅग ताब्यात
पुण्याहून इंदापूरकडे एस.टी बसने निघालेल्या महिलेची प्रवासी बॅग इंदापूर पोलिस...