LATEST ARTICLES

इंदापूर येथे पत्रकार दिन सोहळ्यासाठी उद्या(सोमवार) खासदार सुप्रियाताई सुळे उपस्थित राहणार. दिमाखदार सोहळ्याकडे सर्वांचे...

इंदापूर येथे पत्रकार दिन सोहळ्यासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील. विकासाचे भागीदार ठरणार पुरस्काराचे मानकरी महिला सफाई कामगार भगिनींना पैठणी देऊन सन्मान इंदापूर(प्रतिनिधी):महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका व शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघ इंदापूर...

कॅबिनेट मंत्री दत्तामामा भरणे यांचा इंदापूर येथे उद्या जाहीर नागरी सत्कार…

इंदापुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दत्तात्रय भरणे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी नुकतीच निवड झाल्याबद्दल इंदापुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व महायुतीच्या घटक पक्षाच्या वतीने नवनियुक्त कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांचा उद्या रविवार...

शरद पवारांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी.. इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह.

सध्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वातावरण चांगलं चाललेलं दिसून येते. अनेक मातब्बर नेते राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये येण्यास इच्छुक आहेत व काही मोठ्या नेत्यांनी प्रवेश सुद्धा केलेला आहे यातीलच एक नाव...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे इंदापूर तालुका युवक उपाध्यक्षपदी शेखर जगन्नाथ गायकवाड यांची...

इंदापूर: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील व संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या मान्यतेने इंदापूर तालुका युवक उपाध्यक्षपदी शेखर जगन्नाथ गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आज या नियुक्तीचे...

इंदापूर तालुका खरेदी-विक्री संचालक पदी प्रतीक बिभीषण घोगरे यांची निवड.

इंदापूर: अप्पासाहेब जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या निवडीमध्ये इंदापूर तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालक पदी प्रतीक बिभीषण घोगरे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. प्रतीक घोगरे हे मूळचे गणेशवाडी गावचे असून अप्पासाहेब जगदाळे यांनी युवा...

बोरी जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी राहुल पाटील यांची निवड.

गेल्या मंगळवारी बोरी शाळा व्यवस्थापन समितीच्या पालक मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते. या मीटिंगमध्ये सर्वानुमते शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष म्हणून राहुल शरद पाटील सर्वानुमते निवड करण्यात आली आहे तर उपाध्यक्ष अश्विनी मयूर गावडे यांची...

इंदापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी खुशखबर..! “आजचा युवक व स्पर्धा परीक्षा” या विषयास अनुसरून माजी कुलगुरू...

इंदापूर: अनंतराव देसाई एज्युकेशन फाउंडेशन तर्फे इंदापूरमध्ये शनिवार दि.29 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता गुरुकृपा मंगल कार्यालय येथे पुणे विद्यापीठचे माजी कुलगुरू व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य डॉ अरुण अडसूळ सर यांचे आजचा युवक...

बोरी गावचे माजी सरपंच श्री गणेश बापू नागवे यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..

आव्हाने असती असंख्य अचूक पाऊल पडती... संघर्षातूनही  जनकल्याणाची कामे आपली घडती.. अचूक निर्णय, ठाम विचार असे अभ्यासू बाणा.... अखंड परिश्रम,अथक वाटचाल उसंत नसे जीवना.... शेतकरी, कष्टकरी सामान्यांच्या समृद्धीचा घेतला वसा.... सहकारातून साधती कल्याण जनतेतही कर्तृत्वाचा ठसा... आली अवचित संकटे छातीची बनविली ढाल... साथ संघर्षाची करण्या अवतरते भवताल..... बोरी गावचे माजी...

“भाऊंचे नेतृत्व व संस्था तुमच्यासाठी टिकल्या पाहिजेत” म्हणत राजवर्धन पाटील यांना अश्रू अनावर…

-भाऊंच्या पाठीशी उभे राहण्याचे केले आवाहन इंदापूर:"भाऊंचे नेतृत्व व संस्था तुमच्यासाठी टिकल्या पाहिजेत. सध्या भाऊंना जनतेसाठी अहोरात्र काम करताना, संस्था चालवताना किती त्रास होतो, त्याग करावा लागतो, वेदना होतात हे मी जवळून पाहत आहे..." असे...

गौरी सजावट स्पर्धेस इंदापूर तालुक्यातून उस्फूर्त प्रतिसाद. निमगाव केतकी येथील लक्ष्मी भोंग ठरल्या विजेत्या....

इंदापूर:जिजाऊ दूध संकलन केंद्र आयोजित व जनता एक्सप्रेस मराठी न्यूज यांच्या संकल्पनेतून अवसरी येथे इंदापूर तालुक्यात महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून स्वतंत्र एक व्यासपीठ तयार करून देण्यासाठी गौरी महालक्ष्मी सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली...