इंदापूर बार असोसिएशनला लागेल ती मदत करायला सोनई परिवार कटिबद्ध- दशरथ दादा माने.

इंदापूर तालुका बार असोसिएशन संघटना 2024-25 ची कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली. या संपूर्ण कार्यकारिणीची सोनाई पॅलेस येथे भेट घेतली. कार्यकारणीवर झालेल्या निवडीबद्दल त्यांचा सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथदादा माने यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा दिल्या....

हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त किटकॅट बॉलचे सामने.

(प्रतिनिधी:प्रवीण पिसे): भारताचे विद्यमान गृहमंत्री सहकार मंत्री मा. श्री अमित भाई शहा यांचे खास विश्वासू महाराष्ट्राच्या राजकारणातील व सहकारातील राजहंस आणि कुणालाही हेवा वाटेल असं देखणं व रुबाबदार व्यक्तिमत्व मा. मंत्री सहकार संसदीय कार्य...

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरी या शाळेस जलशुद्धीकरण यंत्रणा सप्रेम भेट

प्रतिनिधी :प्रवीण पिसे दानात दान श्रेष्ठ दान कोणतं असेल तर जे दान समाजोपयोगी आहे, तेच खरे श्रेष्ठ दान होय. मोठं दान देण्यासाठी मन ही तितकंच मोठं असावं लागतं. आणि असंच मोठ्या मनाने खूप मोठं सत्पात्री...

पुस्तक गुरू झाले की ध्येय पूर्ती होते – मदन हराळ पाटील

इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री. नारायणदास रामदास हायस्कूल व ज्यूनि.कॉलेजच्या विज्ञान विभागात "गुरुपौर्णिमा "साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इन्स्पेक्शन ऑफिसर श्री.मदन हराळ पाटील होते. या प्रसंगी प्राचार्य संजय सोरटे, पर्यवेक्षक प्रा.औदुंबर चांदगुडे...

सचिन धालपे मित्र परिवारकडून वारकऱ्यांना नाष्टाचे आयोजन

(प्रतिनिधी :प्रवीण पिसे)सणसर मधून अंथूर्णे येथे निघालेल्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखीतील वारकऱ्यांसाठी सणसर ३९ फाटा येथे बोरी ग्रामपंचायत सदस्य श्री सचिन धालपे मित्र परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे अल्पोपहार व पाण्याच वाटप करण्यात आले.बोरी ग्रामपंचायत सदस्य...

Breaking News:खा.सुप्रिया सुळे व राजवर्धन पाटील यांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण..

इंदापूर - प्रतिनिधी खासदार सुप्रिया सुळे व इंदापूर तालुक्याचे युवा नेते राजवर्धन पाटील यांच्या भेटीने व चर्चेने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मुंबईमध्ये एका लग्न समारंभामध्ये मंगळवारी ही भेट...

बोरी गावचे सुपुत्र श्री.ज्ञानदेव (माऊली) नामदेव ठोंबरे साहेब…पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेतील प्रामाणिक,विश्वासू अधिकारी सेवापूर्तीनिमित्त...

बोरी (प्रतिनिधी: प्रविण पिसे): बोरी गावचे सुपुत्र श्री. ज्ञानदेव (माऊली) नामदेव ठोंबरे साहेब...पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेतील प्रामाणिक, सहकार्यपूर्ण, विश्वासू 34 वर्षांची कारकीर्द..त्याग, सचोटी, समाजभान, पारदर्शकता, निर्भयता, धार्मिकता या गुणवैशिष्ट्यांनी युक्त व्यक्तिमत्व..तळागाळातील माणसांना आधार वाटणारा...

श्री.नारायणदास रामदास हायस्कूलची गायत्री संतोष आटोळे हिने 97.80% गुण मिळवून संस्थेत मिळवला प्रथम क्रमांक..

इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या सात शाळांचा सरासरी निकाल 95.03 टक्के.. इंदापूर:इंदापूर येथील इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित तालुक्याच्या विविध भागातील सात शाळांचा दहावीचा सरासरी निकाल 95.03 टक्के लागला असून यामध्ये इंदापूर शहरातील श्री...

शेतातून बेकायदेशीर मुरूम उत्खनन करून तक्रारदार शेतकरी यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी? महसूल व...

सामायिक असलेल्या जमिनीतून मुरूम उचलल्याचा शेतकरी कुटुंबाकडून आरोप.  इंदापूर : इंदापूर तालुक्यातील कळस गावातील बिरंगुडवाडी येथील सामायिक शेतातील जवळपास पाच हजार ब्रास बेकायदेशीर मुरूम व माती उचलली. जमीन मालकाने त्याची महसूलला तक्रार केली. त्याचा राग...