“भाऊंचे नेतृत्व व संस्था तुमच्यासाठी टिकल्या पाहिजेत” म्हणत राजवर्धन पाटील यांना अश्रू अनावर…
-भाऊंच्या पाठीशी उभे राहण्याचे केले आवाहन
इंदापूर:"भाऊंचे नेतृत्व व संस्था तुमच्यासाठी टिकल्या पाहिजेत. सध्या भाऊंना जनतेसाठी अहोरात्र काम करताना, संस्था चालवताना किती त्रास होतो, त्याग करावा लागतो, वेदना होतात हे मी जवळून पाहत आहे..." असे...
गौरी सजावट स्पर्धेस इंदापूर तालुक्यातून उस्फूर्त प्रतिसाद. निमगाव केतकी येथील लक्ष्मी भोंग ठरल्या विजेत्या....
इंदापूर:जिजाऊ दूध संकलन केंद्र आयोजित व जनता एक्सप्रेस मराठी न्यूज यांच्या संकल्पनेतून अवसरी येथे इंदापूर तालुक्यात महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून स्वतंत्र एक व्यासपीठ तयार करून देण्यासाठी गौरी महालक्ष्मी सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली...
मुरूम चोरीला गेल्याने युवकाचे बड्या कंपनीच्या विरोधात आमरण उपोषण. इंदापूर तालुक्यातील घटना.
एन.पी.इन्फ्रा या कंपनीच्या विरोधातील आमरण उपोषणावरती संजय शिंदे ठाम
(२० सप्टेंबर पासून इंदापूर तहसील कार्यालयासमोर उपोषण)
इंदापूर प्रतिनिधी:-
इंदापूर:शेटफळ हवेली येथील पाझर तलावातील मुरुम उत्खनन्न करण्याची परवानगी एन.पी.इन्फ्रा प्रोजेक्टस् प्रा. लि.यांनी घेतली असून मा.अजय मोरे साहेब अप्पर...
इंदापुरात शरद पवार निष्ठावंतांनाच तिकीट देणार? आता निष्ठावंतांची खरी परीक्षा.
लोकसभेची रणधुमाळी संपली आणि आता विधानसभेच बिगुल वाजणार...लोकसभेला महाराष्ट्राने जनता एका बाजूला आणि नेतेमंडळी एका बाजूला झाल्याचं पाहिलं आणि पहिल्यांदाच जनतेने पुढाऱ्यांचं ऐकलं नाही.अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष बारामती लोकसभेकडे होते आणि वर सांगितल्याप्रमाणे कारणही याच...
कर्मयोगी शंकररावजी पाटील यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य इतिहासामध्ये नोंद घेण्यासारखे -माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
इंदापूर: माजी खासदार श्रद्धेय कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या 18व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की कर्मयोगी शंकररावजी पाटील यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य इतिहासामध्ये...
खडकवासला नवीन मोठा उजवा कालवा दुरुस्तीचा फायदा
खडकवासला नवीन मुठा उजवा कालव्याच्या दुरुस्तीमुळे कालव्यामध्ये आवश्यक असलेले गेज लागत आहे त्यामुळे पाणी पुर्व भागात त्वरित नेण्यास त्याचा फायदा झालेला दिसून येत आहे. झालेल्या कामामुळे पाण्याची वहन तूट कमी होऊन सदर वाचलेले पाणी...
राजा वोही बनेगा जो हकदार होगा… भावी आमदार हर्षवर्धन पाटील वाढदिवस विशेष लेख..
कर्मयोगी शंकररावजी पाटील उर्फ भाऊ या महान वटवृक्षाच्या विचारांच्या छायेखाली ज्यांची जडणघडण झाली असे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील 'कोहिनूर' हिरा असा ज्यांचा उल्लेख करता येईल असे इंदापूर तालुक्याचे राजवैभव मा. हर्षवर्धनजी पाटील साहेब उर्फ भाऊ!
"शृंगार...
इंदापूर तालुक्याची ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात निर्माण करणारा नेता हर्षवर्धन पाटील… वाढदिवसानिमित्त विशेष लेख (शब्दांकन...
संघर्षयोद्धा श्री. हर्षवर्धनजी पाटील कर्मयोगी शंकररावजी पाटील उर्फ भाऊ या महान वटवृक्षाच्या विचारांच्या छायेखाली ज्यांची जडणघडण झाली असे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील 'कोहिनूर' हिरा असा ज्यांचा उल्लेख करता येईल असे इंदापूर तालुक्याचे राजवैभव मा. हर्षवर्धनजी...
राजकीय पटलावरील ‘कोहिनूर’ हिरा तथा संघर्षयोद्धा हर्षवर्धनजी पाटील साहेब..
इंदापूर तालुक्यातील 39 वर्षाचा कार्याचा आढावा थोडक्यात मांडणे शक्य नाही कारण अफाट कार्य या संपूर्ण काळात आमचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हातून घडले आहे. इंदापूर अर्बन बँकेची स्थापना, दूधगंगा दूध उत्पादक संघ, निरा भिमा...
वार फिरलय…! चौफेर विकासाची उत्तुंग भरारी भावी आमदार विकासरत्न हर्षवर्धनजी पाटील साहेब… वाढदिवस विशेष...
मानवाला एखादे उच्च पद मिळते ते त्यांच्या कार्यामुळे आणि गुणामुळे एखादे उच्चपद मिळणे हे दैवी प्रेषित असते असा आपला इतिहास सांगतो... इंदापूर तालुक्याला अर्थपूर्ण दिशा देणारे लोकनेते कै.शंकरराव बाजीराव पाटील यांचा वसा व वारसा...