प्रतिनिधी :प्रवीण पिसे, बोरी
बोरी:कोरोना काळामध्ये अवघ्या जगाचे दिनचक्र विस्कळीत झालेले होते आजही ती विस्कळलेली घडी पूर्णपणे बसलेले दिसून आलेली नाहीअर्थव्यवस्थेमध्ये ज्या पद्धतीने व ज्या प्रमाणात प्रगतीचा आलेख दिसून येत नाही याचाच अर्थ असा की कोरोना काळापासून अनेक व्यापारी शेतकरी यांना कोरोना महामारीचा दुष्परिणाम झालेला दिसून येतो.ग्रामीण भागातील दळणवळणाचे मुख्यसाधन समजले जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरी वरही याचा परिणाम झालेला दिसूनआला होता ग्रामीण भागात या लाल परीआला होता ग्रामीण भागात लालपरीमुळे यांनाशेतकरी विद्यार्थीव सर्वसामान्य नागरिक यांना दळणवळण सोपे झालेले होते परंतु कोरोना नंतर बहुतांशी गावांमध्ये बस सेवा बंद करण्यात आली होती इंदापूर तालुक्यातील बोरी गावांमध्ये गेल्याइंदापूर तालुक्यातील बोरी गावामध्ये गेल्या दोन वर्षापासून इंदापूर बोरी बारामती ही गाडी येत नसल्यामुळे अनेक नागरिक व विद्यार्थ्यांना जाणे येण्यासाठी अडचण निर्माण झालेली होतीआणि हीच अडचण वसुंधरा फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष श्री वैभव सुधाकर देवडे यांच्या टीमने निदर्शनास आल्यानंतर त्यांनी इंदापूर आगार प्रमुख श्री मनीर साहेब यांना एक निवेदन देऊन पुन्हा लालपरी आपल्या गावात यावी अशी विनंती कर्तव्यदक्ष अधिकारी श्री मनीर साहेब यांनी सर्व विद्यार्थी व शेतकऱ्यांची गरज ओळखून बोरी गावामध्ये पुन्हा बस सेवा चालू केलीआज बोरी गावामध्ये ही लालपरी आल्यानंतर सर्व ग्रामस्थांनी आनंदाने लालपरीचे स्वागत केले त्याचप्रमाणे लालपरी चे चालक श्री.एन व्ही दळवी व वाहक सौ शिंदे मॅडम यांचा फेटा व श्रीफळ देऊन सत्कार केला याआनंदपूर्ण स्वागताच्या कार्यक्रमास वसुंधरा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री वैभव सुधाकर देवडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे इंदापूर तालुका अध्यक्ष श्री मदन वाघमोडे, वसुंधरा फाउंडेशन सचिव नवनाथ कुचेकर, ह.भ.प.सचिन वाघमोडे, अमोल वाघमोडे, बोरी.वि.का.स.सो.व्हाईस चेअरमन श्री रमेश शिंदेे, बोरी वि.का.स. सो .संचालक श्री नरहरी ठोंबरे,श्री. राजु देवडे, बोरी ग्रामपंचायत सदस्य श्री हरिदास देवडेे, श्री सुहास पाटील, श्री संतोष भिटे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री रामचंद्र कार्वेकर सर, बोरी विकास मंच अध्यक्ष श्री सचिन देवडे, प्रगतशील बागायतदारश्री सागर ठोंबरे, प्रवीण देवडेे, वैभव जोरी, बाळासो डफळ,अतुल गरगडे, संजय ठोंबरे, मार्तंड डफळ, दत्तात्रेय येळे, सनी गवळी, नटराज कुचेकर, मार्तंड भांड, सुधाकर ठोंबरे, अंकुश लांबते, पोपट जोरी, दादा कुचेकर व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.
Home Uncategorized अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर बोरी गावामध्ये लालपरीचे आगमन गावकऱ्यांनी केले उत्साहात स्वागत,वसुंधरा सोशल...