अहिल्यादेवी जयंती निमित्त वैभवी लंकेश्वर निर्मित अहिल्यादेवीच्या शौर्याची गाथा सांगणारे गाणे.

प्रतिनिधी: नसीर बागवान
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त.अहिल्यादेवीने समाजासाठी व धर्मासाठी केलेल्या कामाने प्रेरित होऊन वैभवी लंकेश्वर यांनी स्वतःच्या आवाजात हे गीत करण्याचे ठरवले होते.या गाण्यात अहिल्यादेवीच्या पराक्रमाचे ही उल्लेख केला आहे. या गीतासाठी वैभवी यांनी गायन निर्माता व कलाकार अशी भूमिका पार पाडली आहे. गीतकार मखन बनसोडे संगीतकार शुभम झोंबाडे हे आहेत.यावेळी वैभव यांनी सांगितले की, या गीताच्या माध्यमातून अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त अभिवादन करते व पुढील काळात अशाच प्रकारे गीता ची निर्मिती करणार. हे गाणे युट्युब वर अपलोड करून पाहण्याचा आनंद घ्यावा अशी वैभवी लंकेश्वर यांनी विनंती केली आहे . हे गाणे पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक कराh//youtu.be/kudUY7WQvL4
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here