Tag: Shivsen
बहुचर्चित शिवसेना आमदार अपात्रच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वपूर्ण आदेश..वाचा सविस्तर
अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बहुचर्चित शिवसेना आमदार अपात्रच्या सुनावणीत आज सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण आदेश दिलेला आहे.विधानसभेच्या अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणताही निर्णय घेऊ नये...