Tag: Police
पोलिसांनी लाच घेताना पकडण्यासाठी चक्क स्थानिक आमदारच बनले ट्रक चालक..
राज्याचं गृहखातं सध्या अनेक गोष्टींमुळं चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये गृहखात्यावर (Home ministry) अनेक आरोप झाले आहेत. भ्रष्टाचारांच्या (Corruption) आरोपांनी राज्यात खळबळ माजली आहे.अशातच...