Tag: Mseb
मा.आ.नारायण आबा पाटील यांच्या धरणे आंदोलनास शेतकऱ्यांचा पाठींबा
करमाळा(प्रतिनिधी: सविता आंधळकर)सध्याच्या कोरोनाच्या संकटांमध्ये शेतकरी अगोदरच अडचणीत असल्याने वीज वितरण कंपनीने वीज तोडण थांबवावे आणि शेतीसाठी आठ तास अखंड वीज द्यावी यासाठी माजी...