Tag: शिक्षकभारती
इंदापूर शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीत शिक्षकभारतीच किंगमेकर ठरणार
इंदापूर शिक्षकभारतीची सहविचार सभा निमगाव केतकी येथे शिक्षकभारतीचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली .सभेसाठी जिल्हाउपाध्यक्ष सुरेश भिसे सर ,जिल्हाउपाध्यक्ष भावळेकर सर शिक्षक नेते...