Tag: लेखन
कुर्बानी – धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक पैलू जोडलेला अनोखा उपक्रम...
अरबी काल गणनेतील शेवटच्या जिलहज्ज या अरबी महिन्यात जगभरातील कोट्यवधी मुस्लिम कुर्बानी करतात. कुर्बानी म्हणजे त्याग, आत्मसमर्पण. ही कुर्बानी केवळ एक प्रथा नसून, आत्मसमर्पपणाची...