Tag: रोजगार हमी
खळबळजनक बातमी: इंदापूर गटविकास अधिकारी व इतर लोकांवर फौजदारी गुन्हा दाखल...
👉 विभागीय आयुक्त पुणे विभाग व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांनाही पत्र.
इंदापूर:इंदापूर तालुक्यातील रोजगार हमीच्या कामात भ्रष्टाचार झाला असल्याबाबत गटविकास अधिकारी विजयकुमार...