Tag: रासप
कुर्डूवाडीमध्ये पाण्याविना होणाऱ्या नागरिकांच्या हालाबद्दल मनसे आणि रासप करणार तीव्र आंदोलन.
कुर्डूवाडी शहरातील पाणीटंचाईवर योग्य नियोजन करून पाणीपुरवठा योग्यरितीने करावा, हातपंप दुरुस्त करून घ्यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा कुर्डूवाडी नगरपालिका मुख्याधिकारी यांच्याकडे...