Tag: ब्रेकिंग न्यूज
अहिल्यादेवी होळकर जयंतीकडे निमगाव केतकी ग्रामपंचायत प्रशासनाने फिरवली पाठ. ग्रामसेवक, सरपंच...
महाराष्ट्रात शासकीय, निमशासकीय कार्यालयात राष्ट्रपुरुष, थोर व्यक्तींची जयंती साजरी करणे बंधनकारक असताना निमगाव केतकी येथील ग्रामपंचायत प्रशासनाला याचा विसर पडल्याचे दिसून येते.(दि.३१.मे) राजमाता अहिल्यादेवी...