Tag: दुर्दैवी घटना
दुर्दैवी घटना…! पोहायला शिकत असताना बुडून दुर्दैवी मृत्यू.
प्रतिनिधी: महेश सूर्यवंशी
देऊळगाव राजे, ता.दौंड येथील गावालगत असलेल्या जयमल्हार वस्ती शेजारी असणाऱ्या विहरीत पोहायला शिकण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलगा कु. अथर्व दिलीप पोळ याचा बुडून...