Tag: शिक्षक
शिक्षक पतसंस्थेच्या व्हा चेअरमनपदी जयप्रकाश कांबळे यांची निवड.
इंदापूर तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या व्हा चेअरमन वसंत फलफले यांनी राजीनामा दिल्याने रिक्त जागी संचालक जयप्रकाश कांबळे यांची निवड करण्यात आली.विद्यमान चेअरमन वसंत फलफले...