Tag: निधी
पुणे जिल्हा परिषदेमार्फत भैरवनाथ मंदिर जीर्णोद्धारासाठी निधी
प्रतिनिधी:महेश सूर्यवंशी
देऊळगाव राजे, ता.दौंड येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी जि. प.सदस्य वीरधवल जगदाळे यांच्या तरतुदीतून पुणे जिल्हा परिषद,पुणे मार्फत 2 लाख रुपयांचा निधी मंजूर...