Tag: जालना
राज्यातील पदोन्नती आरक्षणाच्या संदर्भात घेतलेला निर्णय राज्य सरकार ने मागे घ्यावा...
प्रतिनिधी:अजय रंधवे
जालना: राज्यातील भटके विमुक्त समाज हा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय दृष्टिकोनातून पहिलेच मागासलेला आहे व त्यात राज्य सरकारने त्यांच्या पदोन्नती च्या आरक्षणावर...