Tag: चोरीप्रकरण
देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांचे तब्बल ५ लाखाहून अधिकच्या दागिन्यांची चोरी
सासवड(प्रतिनिधी-गणेश खारतुडे) : पुरंदर तालुक्यातील वीर येथील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या श्रीनाथ म्हस्कोबाची सध्या यात्रा सुरू आहे. त्यामुळे या मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी आहे. याच...