प्रतिनधी:महेश कदम
बारडगाव दगडी ,ता.कर्जत ,येथे कृषीदूतांचे आगमन
अग्रीकलचरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित व महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी संलग्न बारामती येथील डॉ शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांचे बरडगाव दगडी येथे आगमन झाले यावेळी सरपंच सौ जयश्री पिसे, उपसरपंच कृष्णा मरळ , कृषी मित्र महेश कदम तसेच ग्रामपंचायत सद्स्य पांडुरंग गवळी, अजय कदम, तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ श्री मल्हारी कदम व ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले प्राचार्य श्री संदीप गायकवाड सर समन्वय कार्यक्रम अधिकारी प्रा समीर बुरुंगले सर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत अक्षय नाझरकर, नचिकेत काळे, तेजस जराड, शंतनु निलाखे, योगीराज बोडरे, शिवतेज जगतात, अनिकेत पापळ ,गौरव भोंडवे यांनी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला व कृषी विषयक वेगवेगळ्या चर्चा करून मार्गदर्शन केले.