अव्हाड यांच्या मारेकऱ्यांवर कारवाई होण्यासाठी रिधोरे मध्ये लहुजी शक्ती सेनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन संपन्न..

कुर्डूवाडी:(प्रतिनिधी-नसीर बागवान) औरंगाबाद येथील कै. मनोज अव्हाड या मातंग समाज युवकाच्या लहुजी शक्ती मारेकऱ्यांना अटक करण्यात यावी व सेनेच्या वतीने मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी. यासाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने रिधोरे माढा तालुका येथे रास्ता रोको करण्यात आला. यावेळी निवेदनातून अनेक मागण्या करण्यात आल्या.यावेळी माजी नगरसेवक किसननाना हनवते, पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य शिवाजी भाऊ गायकवाड, रोहित भाऊ खडसे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महादेव भोसले,सागर भाऊ लोखंडे, अनिल भाऊ आरडे, खंडू आप्पा बनसोडे, वसंत भाऊ देडे, सुशील कुमार गायकवाड, सत्यवान गायकवाड, तालुका अध्यक्ष सुनील कसबे, कैलास हनवते, राहुल कांबळे, परमेश्वर पाटोळे, अमोल भिसे, ज्योतिबा लोखंडे, सतिष साठे, स्वप्निल कांबळे, आनंद हनवते, रतनताई खवळे, शोभा कसबे, रेश्मा कसबे, लताताई चांदणे, गायत्री कसबे, सरपंच संगीता कसबे,कांताबाई कसबे आदी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here