कुर्डूवाडी भिमनगर येथे भीम रत्न मित्र मंडळाने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भव्य मिरवणूक आरपीआय शहराध्यक्ष बाळासाहेब शेंडगे व भीम रत्न मित्र मंडळ संस्थापक गणेश मदाडे मदाडे यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली यावेळी जागेवर डॉल्बी लावून भीमसैनिक मोठ्या प्रमाणात नाचत होते त्याचबरोबर महिलांनी देखील सहभाग घेतला होता मिरवणूक मध्ये डॉल्बी लावला गेला होता गाण्याच्या तालावर सर्व भीमसैनिक नाचत होते प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हार घालून उद्घाटन करण्यात आले यावेळी आरपीआय नेते अमर माने माजी नगरसेवक किसन नाना हनवते सोमा माळी हरिचंद्र कांबळे दादा भोसले आरपीआय कार्याध्यक्ष शरद शिंदे सागर गायकवाड रावसाहेब मुसळे अनिल शेठ उघडे सुधीर भाऊ गाडेकर शामराव आप्पा बोराटे उत्तरेश्वर राजगुरू सोमनाथ सलगर किरण रिकिबे डॉक्टर मोसिन मनू लक्ष्मण भाऊ पवार रफिक सय्यद नागा माळी सोमनाथ पवार आनंद हनवते अनेक मान्यवर उपस्थित होते उपस्थित सर्वांचा फेटे बांधून व गुलाबाचे फुल देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाबा पवार राजू वाघमारे विकास बनसोडे विक्रम विक्रम साळवे लखन सलगर रमाकांत माघाडे गणेश पवार साहिल बागवान करण मुसळे राजू कारंडे शुभम झेंडे परिश्रम घेतले