इंदापूर शिक्षकभारतीची सहविचार सभा निमगाव केतकी येथे शिक्षकभारतीचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली .सभेसाठी जिल्हाउपाध्यक्ष सुरेश भिसे सर ,जिल्हाउपाध्यक्ष भावळेकर सर शिक्षक नेते अनिल निकम सर जिल्हा कोषाध्यक्ष तुकाराम भोसले सर तालुकाध्यक्ष सतिश शिंदे सर माझी तालुकाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण सर उपस्थित होते.यावेळी नुतन तालुकाध्यक्ष सतिश शिंदे सर यांना नियुक्तीपण देण्यात आले. यावेळी कांबळे सर यांनी शिक्षक आमदार कपिल पाटीलसाहेब यांच्या विचारांचा वसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. तसेच आपले राज्याचे अध्यक्ष मा.श्री.नवनाथ गेंड सर यांचे हात बळकट करण्यासाठी शिक्षकभारतीच्या उमेदवाराच्या पाठीमागे सर्वांनी उभे रहावे यावेळी शिक्षकभारतीचे उमेदवार रामचंद्र शिंदे यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सुविचार सभेस तानाजी नरळे,राजकुमार तरंगे ,सतिश राऊत,विनोद नरूटे ,संतोष ननावरे, अनिल सवाणे ,चंद्रकांत वाघमारे, अशोक नरूटे ,सुभाष चव्हाण, दत्ता जाधव ,युवराज यादव व राजकुमार तरंगे,अनिल रासकर ,संदीप नवले ,सुभाष भापकर, सतिश बाबर ,बाळासाहेब चव्हाण (मा.अध्यक्ष),सतिश शिंदे (अध्यक्ष) तुकाराम भोसले (जिल्हा कोषाध्यक्ष) रामचंद्र पवार हे सर्वजण उपस्थित होते.