दौड: पाटस दिनांक 26 जानेवारी 2022 पासून अंगणवाडी केंद्र शितोळेवस्ती केंद्र येथे Home VCDC सुरू आहे त्या अनुषंगाने बिट सुपरवायझर अर्चना जाधव,अंगणवाडी सेविका सुवर्णा शितोळे ,आशा सेविका संगीता भागवत,यांनी प्रत्यक्ष घरी भेट देऊन खारतुडे मळा येथे जाऊन प्रत्यक्ष बालकाचे वजन वाढ सनियंत्रण, पोष्टीक आहार वारंवारिता ,आरोग्य,बाबत सविस्तर पालकांशी चर्चा केली,बालकाच्या मातेला बालकाचे वृध्दी सनियंत्रण तक्ता याबाबत माहिती दिली ,तत्पुर्वी बालकाची बालरोगतज्ज्ञ यांच्याकडून आरोग्य तपासणी करण्यात आली.