23.8 C
Pune
Sunday, June 1, 2025
headad

[vc_row full_width=”” parallax=”” parallax_image=””][vc_column width=”1/1″]

[/vc_column][/vc_row][vc_row el_class=”td-ss-row”][vc_column width=”2/3″]

Infinite Load Articles

Breaking: श्री छत्रपती कारखान्यावर पृथ्वीराज बापू जाचक यांच्या पॅनलचा एकतर्फी विजयी.....

भवानीनगर: संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या श्री छत्रपती सहकारी कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल हाती लागला असून रात्री उशिरापर्यंत ही मतमोजणी चालू होती.छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या...

आपल्या कौशल्याची चुणूक दाखवत पृथ्वीराज घोलप यांनी केली अजितदादांना मागणी..मागणीची अजितदादांकडून...

पुणे (इंदापूर):-इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला असून श्री जयभवानीमाता पॅनलच्या प्रचारासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...

भयानक वास्तव..! टाचा घासत रुग्ण हॉस्पिटलमधून बाहेर; व्हिडिओ व्हायरल, ‘ससून’कडे व्हिलचेअर...

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये पैशांअभावी एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी घडली होती. या घटनेमुळे पुणे शहरासह राज्यभरातून संतापाची लाट उसळून आली होती.यातच...

भांडगाव शाळेत विद्यार्थी आरोग्य तपासणीशिबिर व मार्गदर्शन संपन्न.

भांडगाव:दि.8 एप्रिल रोजी पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भांडगाव या शाळेत विद्यार्थी आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे...

आ.दत्तामामांची भरारी..इंदापूरच्या विकासाची पताका आता वाशीममध्ये!आ.भरणेमामांवर वाशीम जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी!

वाशीम जिल्ह्याचे नवे पालकमंत्री म्हणून क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती झाली असून त्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून परिपत्रक काढून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी...

इंदापूर आगारसह तालुक्यातील प्रमुख बसस्थानकांच्या सुविधांसंदर्भात परिवहन मंत्री यांच्याकडून मागण्या मान्य-...

मुंबई, दि. २० मार्च 2025 – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) ‘इंदापूर आगार तसेच बावडा, भिगवण व निमगाव केतकी बसस्थानकांतील विविध समस्या व...
[/vc_column][vc_column width=”1/3″][vc_widget_sidebar sidebar_id=”td-default”][/vc_column][/vc_row]

error: Content is protected !!