” बर्थडे आहे भावाचा” फेम अभिनेता रोहन पाटील आज दुपारी 2 वाजता मुंबई येथून करणार मोठी घोषणा

अखेर महाराष्ट्रभरात फेमस असलेल्या बर्थडे आहे भावाचा फेम रोहन पाटील यांच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली , बऱ्याच दिवसा पासून रोहन पाटील सांगत असलेले घोषणे विषयी आज ते दुपारी 2 वाजता मुंबई येथून मीडिया द्वारे संपूर्ण महाराष्ट्र भर जाहीर करणार आहेत, तर बघू आज रोहन पाटील आणि त्यांची टीम काय जाहीर करतात. दुपारी होणाऱ्या या घोषणेनंतर जनता एक्सप्रेस मराठी न्यूज कडून विस्तृत स्वरूपात माहिती घेऊन त्याचा एपिसोड लावण्यात येणार आहे त्यासाठी जनता एक्सप्रेस मराठी न्यूज या चॅनलला खालील लिंक द्वारे सबस्क्राईब करा link 👉 https://youtube.com/channel/UCe6MAYmBoaXevmX77q94ulw. ता महाराष्ट्रातील रोहन पाटील यांचे चाहते अभिनेते रोहन पाटील हे काय घोषणा करतील याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here