निमगाव केतकी येथील काळे वस्ती,कान्होबामळा,भैरोबा मळा,बारवकर वस्ती,सोनार मळा,मानेवस्ती येथे लसीकरणस उत्स्फूर्त प्रतिसाद..

निमगाव केतकी प्रतिनिधी. सचिन शिंदे
निमगाव केतकी: येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळे वस्ती व इतर परिसरातील ग्रामस्थांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरणास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहावयास मिळाला. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या कवच कुंडल अभियान मोहीम अंतर्गत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यात येत आहे. यावेळी काळेवस्ती, कान्होबामळा, भैरोबा मळा, बारवकर वस्ती, सोनार मळा ,माने वस्ती येथील नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला.
यावेळी निमगाव केतकी ग्रामपंचायत चे विद्यमान सदस्य सौ.कमल शंकर राऊत .सौ.सायली सागर मिसाळ अमोल पोपट हेगडे .तसेच काळेवस्ती शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जय कुमार अंकुश राऊत व क्रांतीसुर्य नवरात्र उत्सव मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते .अमोल राऊत सर,अंकित राऊत,चैतन्य हेगडे, पंकज हेगडे,चंद्रकांत राऊत,आदित्य हेगडे,सागर शिंदे. विजय शिंदे,तसेच शाळेचे मुख्याध्यापक संजय म्हस्के अंगणवाडी सेविका नलिनी जाधव शारदा हेगडे तसेच सर्व आशा वर्कर यांच्या निदर्शना खाली पार पडले तसेच इंदापूर तालुक्याचे आमदार व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते अमोल भैया राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली काळेवस्ती व राम मंदिर निमगाव केतकी वार्ड क्रमांक 6 मध्ये एकूण 400 डोस लसीकरण करण्यात आले.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here