🔹तत्पर व कमी कागदपत्रे*
🔹 इतर बँकांपेक्षा/फायनान्स पेक्षा कमी व्याज*
🔹 10% रिडुसिंग पद्धतीने (प्रति 1 लाखास दरमहा फक्त 830 रुपये व्याज)*
सोलापूर:सदैव तत्पूर सेवा देणारी विद्यानंद को-ऑपरेटिव्ह बँकेच्या इंदापूर,अकलुज,नातेपुते,फलटण,पंढरपूर,सोलापूर,विजापूर रोड या ठिकाणच्या शाखेत सोने तारण कर्ज मेळावा अगदी अल्पदरात म्हणजेच 10% (रिडुसिंग पद्धतीने) व्याजदरात सुरु करत असल्याने सामान्य ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे या योजनेमुळे ग्राहकांना साधारण प्रति 1 लाखास दरमहा फक्त 830 रुपये व्याज द्यावे लागणार आहे जे इतर आर्थिक स्तोत्र व फायनान्स पेक्षा कित्येक पटीने कमी आहे तसेच या स्किम मध्ये जेवढी रक्कम परतफेड करेल त्यानंतर राहिलेल्या रकमेवर व्याज लागणार असल्याने ही योजना सर्वसामान्य ग्राहकांना परवडणारी अशी आहे व याचा लाभ इंदापूर,अकलुज,नातेपुते,फलटण,पंढरपूर,सोलापूर,विजापूर रोड येथील असंख्य ग्राहकांना होत असल्याची माहिती बँकेचे सरव्यवस्थापक श्री. देशमुख साहेब यांनी दिली..
अत्यल्प कागदपत्रके आवश्यक
या स्कीम मध्ये सहभाग घेण्यासाठी आधारकार्ड ,पॅनकार्ड आणि फोटो आवश्यक असून बँकेत खातेदार नसेल तरीही गरजू व्यक्तीला या कर्जाचा लाभ घेता येईल.
विद्यानंद को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड च्या वतीने सोने तारण कर्ज महामेळावा चे आयोजन करुन सामान्य ग्राहकांना कोरोनाच्या भीषण परिस्थिती नंतर नव्याने उभारी मिळणार आहे. कोरोनाच्या भीषण संकटामुळे अनेक उद्योगधंदे,शेती व लहान मोठे व्यापारी संकटात सापडलेले असून त्यांना एक नव्याने उभारी देण्यासाठी विद्यानंद को-ऑपरेटिव्ह बँकेने ग्राहकांची गरज लक्षात घेऊन 14 % वरून 10 % वर सोने तारण याचा दर खाली आणला आहे त्यामुळे विद्यानंद को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे.
संचालक मंडळाचा सकारात्मक निर्णय
गेल्या 2 वर्षापासून कोरोना चे संकट हे फक्त महाराष्ट्र पुरते किंवा भारतापुरते मर्यादित नसून हे संकट जगावर आलेले संकट आहे व या संकटामुळे अनेक छोटे-मोठे व्यापारी उद्योग शेतकरी या सर्वांना आर्थिक फटका बसलेला असून या लोकांना त्यांच्या व्यावसायात नव्याने गती येण्यासाठी संचालक मंडळाने गेल्या वर्षी सोने तारणाचा 14 टक्के व्याजदर वरून 4 टक्के कपात करून 10 टक्के व्याजदरात सोनेतारण कर्ज उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यानंद को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांमध्ये व सामान्य लोकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत असून संचालक मंडळाने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे असे ग्राहकांचे म्हणणे आहे.
एकूणच गेल्या वर्षी झालेली अतिवृष्टी व कोरोनाचे संकट यामुळे ग्राहकांना कमी व्याजदर करुन बँकेने इंदापूर,अकलुज,नातेपुते,फलटण,पंढरपूर,सोलापूर,विजापूर रोड येथील ग्राहकांना निश्चितपणे दिलासा दिला आहे .
📲 आपणास अधिक माहिती आवश्यक असल्यास खालील नंबर वरती संपर्क करू शकता.
सोलापूर (बाळीवेस):9370121203 ,सोलापूर (विजापूर रोड): 9028919300 , पंढरपूर : 9975441719 ,फलटण : 8600076300 , नातेपुते : 9730677788अकलूज : 9921695646 , इंदापूर: 7028246767