बोरी गावचे माजी सरपंच श्री गणेश बापू नागवे यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..

आव्हाने असती असंख्य
अचूक पाऊल पडती…
संघर्षातूनही  जनकल्याणाची
कामे आपली घडती..
अचूक निर्णय, ठाम विचार
असे अभ्यासू बाणा….
अखंड परिश्रम,अथक वाटचाल
उसंत नसे जीवना….
शेतकरी, कष्टकरी सामान्यांच्या
समृद्धीचा घेतला वसा….
सहकारातून साधती कल्याण
जनतेतही कर्तृत्वाचा ठसा…
आली अवचित संकटे
छातीची बनविली ढाल…
साथ संघर्षाची करण्या
अवतरते भवताल…..
बोरी गावचे माजी सरपंच
श्री गणेश बापू नागवे
आपले वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिष्टचिंतन
बापू आपल्या भावी सामाजिक – राजकीय वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here