कुर्डूवाडी (प्रतिनिधी नसीर बागवान):काँग्रेसची रोजा इफ्तार पार्टी जल्लोषात कुर्डूवाडी प्रतिनिध; कुर्डूवाडी मध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने रमजान निमित्त रोजा उपवास सुरू असताना फिरोज खान यांच्या नेतृत्वाखाली रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. रोजा इफ्तार च्या वेळी सर्व धर्मीय दोनशे लोक सामील झाले होते, यावेळी सर्वपक्षीय राजकीय सामाजिक संघटनेच्या पदाधिकारीसह समाज बांधव उपस्थित होते. यावेळी माजी नगराध्यक्ष बापू क्षिरसाागर, शिवाजी भाऊ गवळी, शकील तांबोळी,दत्ताजी गवळी,वसीम मुलाणी,निलेश सुराणा ,सूर्यकांत दादा गोरेगोरे,वली मोहम्मद मुलाणी,हरिभाऊ बागल,रावसाहेब मुसळे, बबलू कांबळेे, बंडू टोणपे, दर्शन काशीद ,नासिर दाळवाले, आशिष रजपूूत, समाधान दास, सोमनाथ देवकते,संजय अस्वरे,संतोष शेंडे, वाहीद शेख,हरीश भराठे उपस्थित होते.