साद फाऊंडेशन व ग्रामपंचायत पिटकेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कार्यक्रम दिनांक 21 फेब्रू ते दिनांक 23 फेब्रू रोजी आयोजित करण्यात आला होता.या कालावधीत पुर्ण तीन दिवसीय तज्ञांचे मार्गदर्शन प्रशिक्षण देण्यात आले व शेवटच्या दिवशी गावातील महिलांना प्रशिक्षण सहभागी प्रमाणपत्र व डस्टबीन वाटप करण्यात आले.
याप्रसंगी साद फाऊंडेशन चे अध्यक्ष सुरज वनसाळे, प्रकल्प संचालक अनिल केंगार, प्रशिक्षक संचालिका वर्षां गायकवाड, सचिव कोमल वनसाळे, प्रकल्प सहसंचालक अजय फले, सदस्य नागनाथ भोसले ,छायाताई पडसळकर महिला तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर, सरपंच सौ.सुनिता हनुमंत भोसले, सौ.सुशिला एकनाथ भिसे, ग्रामपंचायत सदस्या ,श्री.विजय सोपान म्हस्के ग्रामपंचायत सदस्य,चंदनशिवे भाऊसाहेब, व विविध कार्यक्षेत्रातील मान्यवर व गावातील बहुसंख्य महिला उपस्थित होते.
Home Uncategorized साद फाऊंडेशन व ग्रामपंचायत पिटकेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांडपाणी व घनकचरा...