वैद्यकीय क्षेत्रात 100% नोकरीची हमी देणारे ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेजची प्रवेश प्रक्रिया सुरू..इंदापूर तालुक्यातील बेरोजगार मुला-मुलींकरिता सुवर्णसंधी.  

जाहिरात: ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज इंदापूर या कॉलेजची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून इंदापूर तालुक्यातील बेरोजगार लोकांसाठी ही एक रोजगाराची सुवर्णसंधी असणार आहे.
या संस्थेमार्फत बेरोजगार लोकांना 100% शासकीय ,निमशासकीय परदेशात महानगरपालिका,नगरपालिका, प्राथमिक आरोग्य केंद्र,ग्रामीण रुग्णालय इत्यादी ठिकाणी नोकरीची संधी मिळू शकते.अनुसया सामाजिक प्रतिष्ठान संचलित ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेजचे संस्थापक सागर जाधव यांनी दहावी आणि बारावीनंतरच्या मुला मुलींनी व्यवसायिक शिक्षणअंतर्गत युवकांसाठी ही रोजगार संधी असुन विद्यार्थांनी करिअर क्षेत्रात खास करून वैद्यकीय क्षेत्रात पाऊल टाकावे या हेतूने या कॉलेजमध्ये विविध कोर्सेस चालू केले आहेत अशी माहिती दिली.संस्थेमध्ये अनुभवी तज्ञ शिक्षकांचे वैयक्तिक मार्गदर्शक असल्याने विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची गोष्ट असणार आहे.ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल साठी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलची सोय करून बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना राहण्याची व मेसची सोय केल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयीस्कर असे झाले आहे.सध्या येथे प्रवेश चालू झाला असून बेरोजगार मुला मुलींसाठी वैद्यकीय क्षेत्रात 100 टक्के नोकरीची हमी या संस्थेमार्फत देण्यात आली असून इच्छुकांनी त्वरित या संस्थेमध्ये प्रवेश घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
👉डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन
👉ॲडव्हान्स डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन
👉डिप्लोमा इन सॅनिटरी इन्स्पेक्टर
👉डिप्लोमा इन सिटीस्कॅन टेक्नॉलॉजी
👉डिप्लोमा इन एक्स-रे टेक्निशियन
👉डिप्लोमा इन ईसीजी टेक्निशियन
👉डिप्लोमा इन रेडिओलॉजी टेक्निशियन
👉डिप्लोमा इन डायलिसिस टेक्निशियन
👉डिप्लोमा इन मल्टीपर्पज हेल्थ वर्कर महिला/पुरुष
👉डिप्लोमा इन ऑपरेशन थिएटर टेक्निशन
👉डिप्लोमा इन डेंटल लॅब टेक्निशन
👉डिप्लोमा इन आयसीयू टेक्निशन
👉डिप्लोमा इन फार्मसी असिस्टंट
👉डिप्लोमा इन हॉस्पिटल मॅनेजमेंट
👉डिप्लोमा इन एम आर आय स्कॅन टेक्नॉलॉजी या सर्व अभ्यासक्रमांची शैक्षणिक पात्रता दहावी आणि बारावी पास आहे.सदरचे कोर्सेस चालू झाले असून यामध्ये बारावी पास झालेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया चालू आहे.नर्सिंग क्षेत्रातील ए.एन.एम.नर्सिंग आणि जी.एन.एम. नर्सिंग प्रवेशासाठी मार्गदर्शन केले जाईल.इंदापूर शहरा नजीक सरडेवाडी या ठिकाणी चालू झाले असून यामध्ये गरजूंनी सहभाग घेऊन आपले भवितव्य उज्वल करावे असे या संस्थेच्या व्यवस्थापकांकडून आवाहन करण्यात आले आहे. अधिकच्या माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करून वेबसाईटला भेट द्यावी https://dnyandeepparamedical.com/प्रवेश प्रक्रिया व इतर माहितीसाठी संपर्क क्रमांक 9561953545,9172872889,9371011696,9403970096
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here