माजी मंत्री हर्षवर्धन पाटील नववर्ष निमित्त 7 जानेवारीला दूधगंगा येथे घेणार नागरिकांची सदिच्छा भेट

इंदापूर: राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील दि. 7 जानेवारी 2023 रोजी इंदापूर येथील दूधगंगा येथे दुपारी 1 ते 3 वाजता नववर्षानिमित्त नागरिकांची सदिच्छा भेट घेऊन साधणार सुसंवाद
राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील दरवर्षीप्रमाणे नागरिकांशी नववर्षानिमित्त हितगुज करीत त्यांच्याशी संवाद साधत स्नेह वृद्धिंगत करीत असतात.
यावेळी नागरिक देखील विविध विषयावर संवाद साधत आपला आनंद द्विगुणित करीत असतात.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here