हर्षवर्धन पाटील यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेले इंदापूरचे माजी उपनगराध्यक्ष हिरालाल कोथमिरे यांची पत्नी सरला बाई कोथमिरे यांच निधन.

इंदापूर: हर्षवर्धन पाटील यांचे अत्यंत निकटवर्तीय,इंदापूर सहकारी साखर कारखाना लि.बिजवडीचे माजी संचालक आणि इंदापूर नगरपरिषद चे माजी उपनगराध्यक्ष हिरालाल दामोदर कोथमिरे याची पत्नी कै सरलाबाई हिरालाल कोथमिरे याचे आज रविवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी संध्याकाळी वृद्धपकाळाणे दुःखद निधन झाले आहे. त्यांचं वय 78 होते. महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कै सरला बाई कोथमिरे यांच्या मृत्यूमुळे दुःख व्यक्त केले आहे .
अतिशय प्रेमळ व सहकार्य तथा मदत करण्याची त्यांची भूमिका हे त्यांचे वैशिष्ट्य होते.त्यांच्या जाण्याने पंचक्रोशीमध्ये दुःख व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगी व दोन मुले असा परिवार आहे.अंत्यविधी कार्यक्रम उद्या सोमवार दिनांक 08 ऑगस्ट रोजी सकाळी 10:00 वाजता हिंदू स्मशान भूमी इंदापूर येथे होणार आहे अशी ॲड ऋषिकेश कोथमिरे यांनी माहिती दिली.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here