टेम्भुर्णी: कै. सुखदेव बापू पाटील वि .का .सेवा सहकारी सो.लि .भेंड त.माढा यांच्या वतीने श्री .राजेश बागवाले भाऊसाहेब यांना उत्कृष्ट गट सचिव उल्लेखनीय कार्याबद्दल मा.आमदार बबन (दादा ) शिंदे यांचे हस्ते पुरस्कारणे सन्मानित करण्यात आले होते.व तसेच जनता एक्स्प्रेस मराठी न्युज व यूट्यूब चॅनल या लोकप्रिय न्यूज चॅनेल मध्ये टेम्भुर्णी शहर व ग्रामीण भागातील प्रतिनिधी म्हणून श्री .शाहरुख आतार याची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा हि सत्कार करण्यात आला.
यावेळी वैभव कुटे बोलताना म्हणाले टेंभूर्णी मध्ये ज्यांच्यावर अन्याय होत असेल तिथे शाहरुख अत्तार यांनी त्यांच्या पत्रकरीतेतून तिथे त्यांना न्याय मिळवून द्यावा. जनता एक्सप्रेस मराठी न्यूज चैनल महाराष्ट्रातील लोकप्रिय चॅनल पैकी एक असल्याने शाहरुख आतार यांच्या मार्फत अनेक बातम्यांमधून सर्वसामान्य लोकांना न्याय मिळेल असे मत वैभव कुटे यांनी व्यक्त केले.
या वेळी मार्गदर्शक विलास (काका ) देशमुख ,संजय नाना लोंढे ,मा.ग्रा.पं .सदस्य सुरेश कुटे ,ग्रा.प .सदस्य डॉ .सोमनाथ साळुंखे ,सचिन दादा साळुंखे ,देवकर महाराज ,बाबा मुलाणी ,शुभम यादव ,सौदागर कुटे, योगेश कुटे,शंकर सुक्रे ,विशाल सुक्रे ,शुभम सुक्रे ,अक्षय सुक्रे ,ऋषिकेश पाटील , सुदर्शन बबलू कुटे ,लखन दादा कुटे ,योगेश लोंढे ,चंदन सुक्रे ,नागेश लोंढे ,अजय बागल ,दिनकर घोडके ,विकास लोंढे (अध्यक्ष) संजन लोंढे ,विनायक (काका ) लोंढे ,दादा लोंढे ,सचिन दादा साळुंखे ,सोमनाथ अटकळे , अनिकेत लोंढे , भैय्या धनवे ,प्रशांत शहा ,सोमनाथ कुटे ,नाना काशिद ,साईनाथ काशिद ,नवा कुटे ,सुहास कुटे ,संदीप साळुंखे ,संदीप लोंढे ,योगेश धनवे ,बापू घाडगे ,शरद हांडे , सचिन पाटील,समधान पाटील ,संदीप,करगळ ,वाघमारे पाहुणे, अतुल लोंढे ,युवा लोंढे ,सोनू पाटील ,सागर पाटील ,महेश पाटील,नितीन जाधव, बापू लोंढे ,नागेश दादा लोंढे ,बाबा महाडिक ,माने अध्यक्ष किरण लोंढे , पप्पु लोंढे ,सुमित लोंढे ,वैभव करगळ ,महादेव बारवे इत्यादि उपस्थीत होते.
Home Uncategorized राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य वैभव (बापू ) कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश बागवाले...