24 वर्षानंतर जुन्या गोष्टींना मिळाला उजाळा -श्री.केतकेश्वर माध्यमीक व उच्च माध्यमीक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न.

24 वर्षानंतर जुन्या गोष्टींना मिळाला उजाळा श्री.केतकेश्वर माध्यमीक व उच्च माध्यमीक विद्यालय निमगाव केतकी सन १९९७v /सन १९९९ च्या विद्यार्थी विद्यार्थीनी चा स्नेह मेळावा बारामती येथे हॉटेल बारामती क्लब(MIDC)
दि ०९-०१-२०२२(रविवारी) खुप उत्स्फूर्त प्रतिसाद मध्ये पार पडला.रोजच्या धावपळीच्या जीवनातून एक दिवस जुन्या आठवणींना उजाळा मिळाला तसेच गुरुंच्या समक्ष २४ वर्षांनंतर सर्व मित्र मैत्रिणी एकत्र आले .सर्वजण एकमेकांना भेटून खूप खूष व आंनदी दिसले..स्नेह संमेलन यशस्वीपणे पार करण्याकरिता राहुल कानगुडे, बापु बनकर, राजकुमार जठार ,प्रविण चाकणे ,विपुल व्होरा ,दिपक भोंग ,रामचंद्र भोंग, शितल डोंगरे, किरण कुंभार ,शरद भोसले, सौ रोहिणी जाधव ,मोहिते सारिका, हेगडे व इतर सर्वच मित्र मैत्रिणीने योगदान दिले कार्यक्रमाचे सूत्र संचालन गणपत बनसुडे केले तर आभार वैभव भोंग यांनी मानले या स्नेह संमेलनाला पुणे सातारा सोलापूर नगर जिल्ह्यातून मित्र मैत्रिणी परिवार उपस्थित राहिला होता . सर्वांच्या मनात एकच भावना होत्या – गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी…

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here