🏏 हिंगणीमध्ये शिवशाही फौंडेशनच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.

हिंगणी ता. करमाळा :शिवशाही फाउंडेशन संचलित शिवशाही शेतकरी समूहाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त व श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित शिवशाही चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दिनांक १७/०४/२०२२ पासून करण्यात आले आहे. स्पर्धेचा उद्घाटन कार्यक्रम रविवारी ठीक ९ वा आयोजित केला आहे मान्यवर म्हणून सुभाष (आबा) गुळवे,हनुमंत पाटील (सरपंच) गणेश (भाऊ) करे पाटील ,अजित (बप्पा) झांजुर्णे,सागर (शेठ )पवार, मोहन (शेठ) शेंडगे हे मान्यवर उपस्थित असणार आहेत. तरी शिवशाही फौंडेशनच्या वतीने सर्व क्रिकेट प्रेमींना स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. स्पर्धेतील प्रथम पारितोषिक ३१००१, द्वितीय पारितोषिक२१००१ तृतीय पारितोषिक ११००१, चतुर्थ ७००१ याप्रमाणे आहेत. तसेच वैयक्तिक पारितोषिके दिली जातील.
अधिक माहितीसाठी संपर्क : आकाश बाबर : ९३२५८७५०५
माही पाडुळे : ९८३४७०१४९७

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here