🇮🇳 तिरंगामय वातावरणात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विदयार्थी,देऊळगाव राजे ग्रामपंचायत कर्मचारी यांची भव्य हर घर तिरंगा अभियान् जन जागृति प्रभात फेरी..

प्रतिनिधी: महेश सूर्यवंशी
देऊळगाव राजे,दौंड येथे सोमवार दिनांक ८ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० वाजता देऊळगावराजे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त हर घर तिरंगा अभियान् जन जागृति भव्य रैली ( प्रभात फेरी ) चे आयोजन करण्यात आले या वेळी जि प सदस्य मा श्री वीरधवल जगदाळे ,गटविकास अधिकारी मा श्री अजिंक्य् येळे साहेब ,सिद्धेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव श्री हरि ठोंबरे ,सरपंच सौ स्वातीताई गिरमकर ,उपसरपंच श्री नारायण गिरमकर , देऊळगाव राजेचे माझी सरपंच अमित गिरमकर सर्व ग्रा प सदस्य,सीधेश्वर माध्यमिक विद्यालय चे सर्व विद्यार्थी ,शिक्षक ,जि प प्रा शाळा विद्यार्थी ,शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होतेकार्यक्रमाचे सूत्र संचालन शिक्षक श्री शेख सर यांनी केले व ग्रामसेवक श्री अमीर शेख यांनी. आभार मानले

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here