इंदापूर: तत्पर सेवा, कमीत कमी कागदपत्रके इतर बँकांपेक्षा व फायनान्सपेक्षा कमी व्याजदरात सोने तारण कर्ज सुविधा देऊन विद्यानंद सहकारी बँक ही ग्राहकांच्या आवडीचे बँक ठरत आहे.विद्यानंद सहकारी बँक ही इंदापुरातील एक नामांकित बँक असून समजा या बँकेत सोनेतारण कर्ज 100000 (एक लाख रुपये) काढले तर दरमहा फक्त 830 रुपये व्याज भरावे लागत असून सदरचे कर्ज हे फक्त दहा टक्के व्याजदराने ( रेड्युसिंग पद्धतीने ) आकारले जात असल्याने ग्राहकांना हे परवडणारे आहे.. इंदापूर येथील ग्राहकांच्या मते इतर फायनान्स कंपन्या 100000 रुपयास तब्बल 2500 व त्यापेक्षा जास्त व्याज घेत असते त्यामुळे सामान्य नागरिक व शेतकऱ्यांना हे परवडणारे नाही.त्यामुळे विद्यानंद सहकारी बँकेने आकारले व्याजदर व सर्विस या दोन्हीचा जर विचार केला तर सोनेतारण कर्ज विद्यानंद सहकारी बँक सध्या वरदान ठरत आहे असे अनेक ग्राहकांचे मत आहे. त्यामुळे इतर फायनान्सस घटकांपेक्षा विद्यानंद सहकारी बँकेत सोनेतारण कर्ज घेण्यास ग्राहकांचा कल दिसत आहे.
या स्कीम मध्ये सोनेतारण कर्ज काढण्यासाठी जी कागदपत्रे लागतात ती आधारकार्ड, पॅनकार्ड आणि फोटो व्यतिरिक्त कोणतेही कागदपत्र लागत नसल्याने ही कागदपत्रके ग्राहकांकडे सहज उपलब्ध असतात त्यामुळे ग्राहकांनाही या गोष्टी सोयीस्कर आहेत. विद्यानंद को ऑपरेटिव्ह बँक च्या वतीने सोनेतारण कर्ज मेळाव्याचे आयोजन करून सामान्य ग्राहकांना कोरोनाच्या भीषण परिस्थिती नंतर नव्याने उभारी घेण्यासाठी उद्योगधंदे,शेती व लहान मोठे व्यापारी संकटात सापडले असून त्यांना नव्याने उभारी देण्यासाठी विद्यानंद बँकेने 14 टक्के वरून तब्बल 4 टक्के व्याजदर कमी करून 10 टक्के मध्ये सोने करण्याची सुविधा सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे संचालक मंडळाच्या या सकारात्मक निर्णयामुळे ग्राहक वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.एकूणच गेल्या वर्षी झालेली अतिवृष्टी व कोरोनाचे संकट यामुळे ग्राहकांना कमी व्याजदर करुन दिल्यानेइंदापूर,अकलुज,नातेपुते,फलटण,पंढरपूर,सोलापूर,विजापूर रोड येथील ग्राहकांना निश्चितपणे दिलासा दिला आहे .📲 आपणास अधिक माहिती आवश्यक असल्यास खालील नंबर वरती संपर्क करू शकता.
सोलापूर (बाळीवेस): 9370121203
विजापूर रोड : 9028919300
पंढरपूर : 9975441719
फलटण : 8600076300
नातेपुते : 9730677788
अकलूज : 9921695646
इंदापूर :9284041899,9970576074