विधानपरिषद निकालानंतर बावड्यातील युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण. तालुक्याचे आगामी राजकीय घडामोडींवर लक्ष.

बावडा: दि.20 रोजी झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचे पाच उमेदवार विधानपरिषद निवडून आल्याबद्दल बावड्यातील तरूणांनात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.गावातील भाजपचे तरुण तडफदार कार्यकर्ते यांनी हलगी फटाके वाजवत आनंदोत्सव साजरा केला. देवेंद्र फडणवीस साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, हर्षवर्धन पाटील साहेब तुम आगे बढो,भारत माता की जय,जय श्रीराम आशा घोषणा देत व पेढे वाटत एकमेकांना पेढे भरवत घोषणा देत आनंद साजरा केला.यावेळी भा.ज.पा इंदापूर ता.अल्पसंख्याक तालुका सरचिटणीस शहारूख जामदार,तालुका अल्पसंख्याक उपाध्यक्ष मुजबीन तांबोळी, युवा मोर्चा उपाध्यक्ष चिंतामणी गायकवाड, पवनराजे घोगरे,ललू गायकवाड रोहित चव्हाण व इंदापूर भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here