विकासधारा मंच अंतर्गत ‘बेटी की रोटी’ महिला उद्योजक व महिला बचत गट वस्तू विक्री केंद्र सुरू.

इंदापूर शहरात महिला उद्योजक व महिला बचत गट यांच्या साठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त करण्यात आले.
पहिल्या दिवशी या केंद्रात बाजार आमटी सह चकल्या करंज्या शंकरपाळी हळद यासह महिलांनी तयार केले ले डेर्स यांची भरघोस विक्री झाली अशी माहिती बेटी की रोटी च्या संस्थापिका अध्यक्षा सीमा कल्याणकर यांनी सांगितले. या उपक्रमाला मा.मधुकर भरणे संचालक मार्केट कमिटी ॠतुजाताई पाटिल माजी जिल्हा परिषद सदस्य महिला दक्षता समितीच्या सदस्यांनी पत्रकार बांधव व पोलीस स्टेशन मधील सर्व मान्यवरांनी भेटी दिल्या. तरी महिला उद्योजक व महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण सहपरीवार यावे व महिला बचत गट वस्तू विक्री केंद्र ला भेट द्यावी असे आवाहन विकासधारा मंच च्या वतीने करण्यात आले

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here