वरकुटे येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

करमाळा प्रतिनिधी – देवा कदम
वरकुटे येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.माजी सरपंच महादेव शिंदे यांच्याकडून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी जनशक्ती शाखा उपप्रमुख अक्षय शिंदे, रामा अडसूळ,अक्षय वैजिनाथ शिंदे ,विशाल शिंदे,ओमकार शिंदे,भागवत दनाने,कुमार थोरात,लक्ष्मण शिंदे,भीमा अडसूळ व भैरवनाथ शिंदे व जनशक्ती संघटनेचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here