वंचित घटकांच्या ऊम्मीद संस्थेत झेंडावंदन.

भारतीय प्रजासत्ताकदिन च्या निमित्त ऊम्मीद संस्थेत ध्वजारोहण करुन करून तिरंग्यास मानवंदना दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंजि.हनुमंत कडबाने होते.
या वेळी बालकांनी देशभक्तीपर गाणी गायली.तसेच उपस्थीत मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.चतुर्थी ऊपक्रम अंतर्गत श्री बालाजी लुक्कड यांचे वतीने खाऊबवाटप करण्यात आले.या प्रसंगी ऊम्मीद संस्थेच्या संचालिका प्रमिलादीदी,समाजिक कार्यकर्ते बालाजी लुक्कड,युवा नेते युवराज कोळी,ज्ञषीकेश क्षिरसागर,सतिश गायकवाड,जानराव सर,व्यवस्थापक गोविंद सुतार यांचे सह विद्यार्थी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here