राष्ट्रमाता माॅ.साहेब जिजाऊ यांची प्रविण मोबाईल शॉपी यांच्या वतीने निमगाव केतकी या ठिकाणी जयंती उत्साहात साजरी

इंदापूर  : दि.12 रोजी निमगांव केतकी या ठिकाणी राष्ट्रमाता माॅ साहेब जिजाऊ यांच्या 424 व्या जयंतीनिमित्त प्रविण मोबाईल शॉपी ( श्री संत सावता माळी चौक) निमगाव केतकी या ठिकाणी राष्ट्रमाता माॅ साहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन निमगाव केतकी येथील ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले यावेळी उपस्थित मा.अंकुश (दादा) जाधव माजी सभापती पंचायत समिती इंदापूर मा. श्री किशोर (आबा )पवार चेअरमन श्री गणेश पतसंस्थेचे निमगांव केतकी ,मा. श्री तात्यासाहेब वडापुरे चेअरमन श्री बालाजी पतसंस्था निमगांव केतकी, तंटामुक्ती अध्यक्ष अतुल (आप्पा) मिसाळ एडवोकेट श्रीकांत करे अडवोकेट सचिन राऊत सामाजिक कार्यकर्ते संदीप (नाना) भोंग, बहुजन समाज पार्टीचे माजी प्रदेश सचिव श्री अजित ठोकळे साहेब, राऊत सर, माझी ग्रामपंचायत सदस्य सचिन मुलांनी माणिक भोंग सामाजिक कार्यकर्ते कॉन्ट्रॅक्टर अमोल राऊत सामाजिक कार्यकर्ते वस्ताद सचिन बनकर, सचिन देशमाने, गणेश शेळके, महेश मोरे, राहुल जाधव, पक्ष मित्र धनंजय राऊत, मंगेश घाडगे, भारत मिसाळ, हनुमंत माने, दादा किरकत व इतर ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते मा. श्री दत्तात्रय मिसाळ प्रवीण डोंगरे व निलेश भांगे यांनी केले होते

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here