कौठळी गावांमध्ये कोल्हापूरी बंधारा बांधण्यासाठी 74 लाख 81 हजार रुपये विक्रमी निधी मंजूर केल्याबद्दल राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांचे कौठळी गावातील शेतकर्यांनी मानले आभार.
इंदापूर (कौठळी प्रतिनिधी: अभिजित खामगळ). राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांनी जलसंधारणाच्या कामाच्या माध्यमातून भुजलसाठा शेतकऱ्यांचा पिकाला पाणी कसे मिळेल आणि शेतकरी राजा आज आर्थिक दृष्ट्या कसा संपन्न अशा दृष्टिकोन विचारसरणीचे नेतृत्व असल्याचे राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्हाचे पालकमंत्री ना मा दत्ता मामा भरणे यांच्या नेतृत्वाखाली कौठळी गावठाण ४२ लाख१३ हजार रुपये व कौठळी रतीलाल काळेल यांच्या शेतामध्ये कोल्हापूरी बंधारा बांधण्यासाठी ३२ लाख ६८ हजार रुपये निधी मंजूर करुन दिल्याबद्दल आभार व्यक्त करताना इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोशल मीडिया अध्यक्ष मा श्री हमा पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली.इंदापूर तालुक्यातील खेड्यापाड्यातील ओढ्या नाल्यावर कोल्हापूरी बंधारा बांधून व पाझर तलाव व्दारे वाहुण जाणारे पाणी अडवून भुजल साठा वाढवून शेतकऱ्यांचा शेतीला पाणि कसे मिळेल आणि त्या पाण्याव्दारे पिकें चांगली येऊन इंदापूर तालुक्यातील शेतकरी राजा कसा आर्थिक दृष्ट्या संपन्न होईल.याच विचार करुन मृद व जलसंधारणमंत्री राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्हाचे पालकमंत्री ना मा दत्ता मामा भरणे यांनी कौठळी गावातील रतीलाल काळेल यांच्या शेतामध्ये कोल्हापूरी बंधारा बांधण्यासाठी ३२ लाख ६८ हजार रुपये व कौठळी गावठाण येंथे कोल्हापूरी बंधारा बांधण्यासाठी ४२ लाख १३ हाजार रुपयाचां निधी उपलब्ध करून दिला त्याच या दूरदृष्टी विचारसरणीचा आणि शेतकऱ्यांबद्दल असणारि तळमळ पाहुण त्याचे तमाम कौठळी व इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा वतीने जाहीर आभार मानत असल्याचे इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोशल मीडिया अध्यक्ष मा श्री हमा पाटील यांनी दिले.तसेच ते पुढे म्हणाले की, इंदापूर तालुक्यात राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामासाठी ४९ कोटी ३ लाख ९७ हजार रुपयाचा निधी मंजूर केला. तसेच तालुक्यातील रस्ते , पाणि विविध विकास कामांसाठी कोट्यावाधीचा निधी इंदापूर तालुक्यांत खेचुन आणण्यात आला राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांनी तालुक्यातील जलसंधारणाची कामे करण्यासाठी हा निधी उपलब्ध केल्यानि शेतकऱ्यांचा चेहऱ्यावर हसू फुलवले आहे. गावोगावाच्या ओढ्या नाल्यावर बंधारे झाल्यास वाहुण जाणारे पावसाचे पाणी अडवून ठेवता येईल त्यामुळे भुजल साठा वाढुन शेतिला त्या पाण्याचे उपयोग होईल असा शेतकऱ्यांचा विचार करणाऱ्या या नेतृत्वाच्ये शेतकरी कौठळी गावांचे सरपंच ,श्री हिरामण मारकड उपसरपंच ,श्री सुनील खामगळ,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस श्री ,वसंत मारकड,रमेश काळेल ,आण्णा काळेल,सुभाष शिंदे,सुभाष पिसाळ,भारत चोरमले,शहाजि खामगळ,सतिश खामगळ,पोपट मारकड,कुंडलिक मारकड,आबा मारकड,बापुराव खामगळ,भारत मारकड ,भिवा मारकड,विलास मारकड,भारत मारकड,सुनील मारकड आद्दी मान्यवर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोशल मीडिया अध्यक्ष श्री हमा पाटील यांनी ग्वाही दिली.