मा .नगरसेवक किसन नाना हनवते यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.  

नुकताच नगरसेवक व मातंग समाजाचे नेते किसन नाना हनवते यांचा वाढदिवस फटाक्याच्या आतिषबाजी मध्ये केक कापून साजरा करण्यात आला.किसन नाना हनवते यांनी 2010 मध्ये नगरसेवक असताना स्वखर्चाने अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची चेक नाका बालोद्यान मध्ये स्थापना केली.यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे शरद पवार साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. ते अनेक वर्षापासून समाजसेवक म्हणून काम करतात. किसन नाना हनवते यांचा दांडगा जनसंपर्क असल्यामुळे बहुसंख्य लोक त्यांच्या वाढदिवसासाठी उपस्थित होते सर्वपक्षीय सर्व जाती धर्मातील लोकांनी त्यांना फोनद्वारे भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या गोरगरीब अडचणीतल्या लोकांसाठी ते मदतीला धावून जातात समाजकार्यात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे . त्यांच्या वाढदिवसासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे. विरोधी पक्ष नेते राष्ट्रवादी काँग्रेस संजय गोरे. माजी नगराध्यक्ष जगन्नाथ बापू क्षीरसागर .डॉक्टर मोहसिन मकनु. उद्योजक हरिदास बागल. युवा नेते मनोज नाना धायगुडे. शिवसेना शहर प्रमुख समाधान दास. युवा नेते वसीम मुलाणी. शिवसेना उपतालुका प्रमुख राजेंद्र वाल्मिकी. हर्षद मुलाणी. उद्योजक संतोष घाडगे. औदुंबर सुतार .शिवसेना युवा नेते राज ढेरे. सोमा देवकते. नंदेश्वर देवकते. राहुल क्षीरसागर .रावसाहेब मुसळे. श्रीकांत पाटील. कॉंग्रेस शहराध्यक्ष फिरोज खान. उद्योजक अनिल शेठ उघाडे .रफिक सय्यद. आरपीआय शहराध्यक्ष बाळासाहेब शेंडगे.शामराव बोराडे. नगरसेवक अरुण काकडे .लक्ष्मण भाऊ पवार.बाबा साळवे. गणेश समदाडे. बबलू कांबळे. नागा माळी. किरण रकिबे.संतोष बंडू टोणपे़. नागा पवार. नितीन ननवरे. अकील शेख. युवा नेते शिवराज पवार. रफिक सय्यद विजय सोनवर.मुन्ना बागवान. आसिफ शेख. अनेक स्तरातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी नगराध्यक्ष जगन्नाथ बापू क्षीरसागर.डॉक्टर मोहसिन मकनू यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here