पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 297व्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यालय मुंबई येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अभिवादन केले. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व मान्यवर यावेळी होते.
कुशल प्रशासक, कर्तुत्वान व कार्यक्षम राज्यकर्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आदर्श राज्यकारभार केला तसेच त्या प्रजाहित दक्ष होत्या.सुधारणावादी राज्यकर्त्या म्हणून त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे मत हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
Home ताज्या-घडामोडी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त केले...