कुर्डूवाडी येथील माजी नगरसेवक किसन नाना हनवते यांचे चिरंजीव किरण हनवते यांचे वयाच्या 24 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या निधनाची बातमी कळताच कुर्डूवाडी शहरात शोककळा पसरली, त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून किरण हनवते यांच्या अंत्ययात्रे मध्ये अनेक पक्षाचे नगरसेवक नेते समाजसेवक व्यापारी वर्ग, व सर्व स्तरातील नागरिक उपस्थित होते.