बोरी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हा़ चेअरमन निवड बिनविरोध

बोरी/कळस प्रतिनिधी: प्रविण पिसे
बोरी विविध कार्यकारी सेवा सहकारी विकास सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जय मल्हार व भैरवनाथ पॅनलने एकत्रित बसून सर्व जागा बिनविरोध केल्या आहेत.
आता याच संदर्भात चेअरमन निवडही बिनविरोध करण्यात आली आहे तसेच चेअरमन पदी श्री विठ्ठल नामदेव ठोंबरे व्हाईस चेअरमन पदी श्री रमेश पांडुरंग शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
संचालक मंडळ पुढील प्रमाणे –
1)नरहरी विठ्ठल ठोंबरे 2) अनिल बाजी जगताप 3) हरिदास कुंडलिक जोरी 4) अरुण हनुमंत गायकवाड 5) संतोष माणिक शिंदे 6) मनमोहन अनिल पाटील
7) संदीप मदन शिंदे 8) राजु रामचंद्र देवडे 9) सचिन सुभाष कुचेकर 10) सुनिता धन्यकुमार लंबाते 11) उषा बापू शिंदे
बोरी हे गाव राज्यमंत्री दत्तात्रेय मामा भरणे यांच्या पाठीशी कायम उभे राहते त्यामुळे यंदाच्या सोसायटीच्या चेअरमन व्हा चेअरमन निवडणूक बिनविरोधकरण्यात आली आहे असं म्हणले जाते.तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र जोरी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक श्री ज्ञानेश्वर जोरी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री बाळासाहेब पाटील महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे मानस सचिव श्री भारत शिंदे अनु जाति मोर्चा पुणे जिल्हा कार्यकरणी सदस्य श्री महेंद्र चव्हाण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे इंदापूर तालुका अध्यक्ष श्री मदन वाघमोडे माजी सरपंच गणेश नागवे माजी सरपंच संदीप ठोंबरे हनुमंत धायगुडे अनिल पाठक सोमनाथ ठोंबरे पांडुरंग झगडे मारुती ठोंबरे बाळासाहेब वाघमोडे बाळासो जोरी सर्जेराव शिंदे लालासो भिसे मयूर ठोंबरे आभार रामकृष्ण कवितके यांनी मानले

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here