बोरी येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद.

बोरी येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक महिला दिनानिमित्त बोरी विकास मंच यांचे तर्फे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. या मध्ये 100 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.बोरी विकास मंचतर्फे नेहमीच विधायक उपक्रम राबविण्यात येतात,ही स्पर्धा म्हणजे बोरीकरांसाठी वैचारिक रंगपंचमीच आहे असे मत परिक्षक श्री प्रकाशजी खोत सर व श्रीराम सावंत सर यांनी व्यक्त केले.स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेतील गटवार विजेते पुढीलप्रमाणे
लहान गट प्रथम क्रमांक मनस्वी धनंजय चव्हाण
द्वितीय क्रमांक शुभ्रा राजकुमार माळवे
तृतीय क्रमांक आराध्या हरिदास वाघमोडे
उत्तेजनार्थ संविधान किशोर साबळे
मध्यम गट प्रथम क्रमांक भक्ती गिरीश पाटील
द्वितीय क्रमांक अंकीता अतूल नागवे
तृतीय क्रमांक शर्वरी सचिन देवडे
उत्तेजनार्थ अक्षरा संतोष आगरकर
मोठा गट प्रथम क्रमांक वैष्णवी शहाजी पवार
द्वितीय क्रमांक स्नेहा कांतीलाल झगडे
तृतीय क्रमांक समृद्धी विजय खरात
उत्तेजनार्थ रणजित केशव जगताप
खूला गट प्रथम क्रमांक भाग्यश्री ज्ञानेश्वर पाटील
द्वितीय क्रमांक संस्कृती शंतनु सुतार
तृतीय क्रमांक संघराज नितीन शेलार

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here